Jeff Bezos Wedding : ॲमेझॉनच्या मालकाचा शाही विवाह! खर्च 400 कोटी; 12 कोटींचा लेहंगा , VIPसाठी 90 खासगी जेट
Sarkarnama June 28, 2025 06:45 AM
Jeff Bezos Wedding ॲमेझॉनचे मालक जेफ बेझोस आणि त्यांची प्रेयसी लॉरेन सांचेझ यांचा शाही लग्न सोहळा होत आहे. Jeff Bezos Wedding जेफ बेझोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत. Jeff Bezos Wedding 61 वर्षीय जेफ बेझोस हे 55 वर्षीय लॉरेन हिच्यासोबत लग्नबंधनात अडकत आहेत. Jeff Bezos Wedding इटलीतील सुंदर शहर व्हेनिसमध्ये लग्न सोहळा होत आहे. या मेगा इव्हेंट लग्न सोहळ्यात सर्व स्तरातील सेलिब्रेटी उपस्थित आहेत. Jeff Bezos Wedding शाही लग्नासाठी 90 खासगी जेट आणि 30 वॉटर टॅक्सी बुक करण्यात आल्या आहेत. Jeff Bezos Wedding बिल गेटस् , एलोन मस्क, मार्क झुकरबर्गसह 200 VIP पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. Jeff Bezos Wedding नववधू लॉरेन्स सांचेझ हीचा लेहेंगा 12 कोटींचा आहे. Jeff Bezos Wedding 24 जूनपासून सुरु झालेला हा लग्न सोहळा 28 जूनपर्यंत चालणार आहे. Jeff Bezos Wedding जेफ-लॉरेन याचा हा विवाह 'शतकातील सर्वात भव्य लग्न' म्हटले जात आहे. NEXT: अडीच कोटींची रेंज रोव्हर, 72 लाखांची जग्वार, दोन पेट्रोलपंप; महिला इन्स्पेक्टरची संपत्ती ऐकून फुटेल घाम येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.