तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहने जपून चालवावीत.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
आरोग्याच्या तक‘ारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. उत्साह व उमेद वाढेल.