पंचांग -
शनिवार : आषाढ शुद्ध ३, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ५.४५, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय सकाळी ८.२६, चंद्रास्त रात्री १०, विनायक चतुर्थी, भारतीय सौर आषाढ ७ शके १९४७.
दिनविशेष -
२००३ - अमेरिकेने मंगळ या ग्रहावर ‘रोव्हर’ या दुसऱ्या संशोधक उपकरणाचे प्रक्षेपण केले.
२०१५ - अमेरिकेच्या स्पेसएक्स या अवकाश कंपनीने अवकाशात सोडलेले मानवरहित फाल्कन-९ हे रॉकेट प्रक्षेपणानंतर काही मिनिटांतच कोसळले. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला साहित्याचा पुरवठा करण्यासाठी रॉकेटने फ्लोरिडा येथून उड्डाण केले होते.