RITES मध्ये भरती सुरु जाणून घ्या कसा करायचा अर्ज.
RITES Ltd ही रेल इंडिया टेक्निकल अॅण्ड इकॉनॉमिक सर्व्हिसेस आहे.
ही भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत कार्यरत कंपनी आहे.
या पदांसाठी भरती जाहीर –
इंजिनीयर
असिस्टंट मॅनेजर
प्रोजेक्ट मॅनेजर
विविध टेक्निकल पदे
संबंधित पदानुसार BE/BTech, डिप्लोमा, MBA, इ. पात्रता आवश्यक. अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
उमेदवाराचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असावे. राखीव वर्गांना वयात सवलत लागू.
RITES मध्ये उत्तम वेतन आणि भत्त्यांसह नोकरी. पगार 40,000 ते 1लाख 40,000 हजार पर्यंत.
अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल. अधिकृत संकेतस्थळ: www.rites.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2025 आहे. वेळेत अर्ज करणे आवश्यक!