टाटा समूहाची स्थापना जमशेदजी नसरवांजी टाटा यांनी 1868 साली केली, त्यांना "भारतीय उद्योगांचे जनक" मानले जाते.
आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत टाटांचे 150 वर्षांपूर्वी घर कसं होतं तसंच या समूहाची माहिती देणार आहोत
टाटा स्टील (पूर्वी TISCO) ही भारतातील पहिली स्टील कंपनी होती, ज्याची सुरुवात 1907 मध्ये झाली.
रतन टाटा यांनी 1991 ते 2012 पर्यंत टाटा समूहाचे नेतृत्व केले आणि जागतिक स्तरावर टाटा ब्रँड उभा केला.
TCS ही भारतातील सर्वात मोठी IT सेवा कंपनी आहे आणि जगभरात तिचे ग्राहक आहेत.
टाटा समूह आपल्या नफ्याचा मोठा भाग शिक्षण, आरोग्य व समाजकल्याणासाठी वापरतो. टाटा ट्रस्ट्सद्वारे अनेक उपक्रम चालवले जातात.
टाटा समूहाने जगातील काही मोठ्या कंपन्या जसे की Jaguar-Land Rover, Corus Steel आणि Tetley Tea यांचे अधिग्रहण केले आहे.
टाटा हा भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह ब्रँड मानला जातो, जो दर्जा, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी यासाठी प्रसिद्ध आहे.