पंचांग -
शुक्रवार : आषाढ कृष्ण १, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, सूर्योदय ५.४९, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय सायंकाळी ७.५८, चंद्रास्त सकाळी ६.१६, पारशी अस्पदार्मद मासारंभ, भारतीय सौर आषाढ २० शके १९४७.
दिनविशेष -
१९९४ - दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) किरण बेदी यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर.
२००३ - अठरा महिन्यांच्या खंडानंतर भारत व पाकिस्तान दरम्यान बससेवा पूर्ववत सुरू झाली.
२०१५ - भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जाणाऱ्या व्यापारी मोहिमेवर निवड.