इंडोनेशियात तीन हिंदुस्थानींना फाशी
Marathi July 14, 2025 09:25 AM

इंडोनेशियाच्या उच्च न्यायालयाने अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली राजू मुथुकुमारन, सेल्वदुरई दिनाकरन आणि गोविंदसामी या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली. इंडोनेशियातील हिंदुस्थानी दूतावासातील अधिकारी संदीप चक्रवर्ती यांनी याबाबतची माहिती दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.