Maharashtra Live Politics Update : शरद पवार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार
Sarkarnama July 27, 2025 04:45 PM
Devendra Fadnavis-Sharad Pawar meet : शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार

जेष्ठ नेते शरद पवार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या भेटीत ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची शक्यता आहे. तसंच कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत या भेटीत दबाव देखील आणण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.