दूध जास्त आचेवर उकळने ठरू शकते धोकादायक! 'या' गोष्टी लक्षात ठेवा
esakal July 30, 2025 07:45 AM
Side effects of overboiling milk जास्त आचेवर दूध उकळणे टाळा

दूध जास्त आचेवर उकळल्यास त्यातील पोषक घटक नष्ट होतात.

Side effects of overboiling milk पोषणमूल्य कमी होते

प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट्स वेगळे होऊन दूधाचे पोषण कमी होते.

Side effects of overboiling milk दूध दही होऊ शकते

दूध सतत जास्त आचेवर ठेवले तर ते दही होण्याची शक्यता असते.

Side effects of overboiling milk पचनावर परिणाम होतो

अशा प्रकारचे दूध पचायला अवघड होऊन पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात.

Side effects of overboiling milk ऍलर्जीचा धोका वाढतो

दूध चुकीच्या पद्धतीने उकळल्यास दीर्घकाळ वापरल्यावर शरीरात ऍलर्जी होऊ शकते.

Side effects of overboiling milk काय करावे?

दूध मध्यम किंवा मंद आचेवर उकळा. त्यामुळे पोषण टिकते आणि आरोग्यास फायदेशीर ठरते.

Side effects of overboiling milk टीप

दूध उकळताना थोडी उकळी आल्यावरच गॅस बंद करा, दीर्घ वेळ शिजवू नका.

Eat Sweet Potato with Milk benefits रताळे आणि दूध एकत्र खाण्याचे जबरदस्त फायदे! येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.