Farmer Scheme : शेतीसाठी डिजिटल बूस्ट! 'डिजिटल ॲग्रीकल्चर मिशन' ठरणार शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर..!
Sarkarnama July 31, 2025 02:45 AM
Digital Agriculture Mission डिजिटल ॲग्रीकल्चर मिशन शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय! Digital Agriculture Mission सरकारचे मोठे पाऊल

केंद्र सरकारने 'डिजिटल ॲग्रीकल्चर मिशन'ची घोषणा केली असून यासाठी 2,817 कोटींचा निधी मंजूर केला आहे.

Digital Agriculture Mission देशभरात अंमलबजावणी

पायलट प्रोजेक्ट्सच्या यशानंतर आता हा मिशन संपूर्ण भारतात लागू झाला आहे.

Digital Agriculture Mission काय आहे डिजिटल ॲग्रीकल्चर मिशन?

हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म असून यामार्फत शेतकऱ्यांना शेतीसंबंधी सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे.

Digital Agriculture Mission याद्वारे मिळणाऱ्या सेवा

डिजिटल ॲग्रीकल्चर मिशनद्वारे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, बीजांची गुणवत्ता, कीटकनाशकांचा वापर, बाजारभाव व विक्रीची माहिती सहज रित्या मिळणे सोपे होणार आहे.

Digital Agriculture Mission मिशनचे उद्दिष्ट

शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून सक्षम करणे, उत्पादकता वाढवणे व कृषी खर्च कमी करणे.

Digital Agriculture Mission नवीन प्रकल्पला प्रोत्साहन

आधुनिक शेती, स्मार्ट तंत्रज्ञान आणि नवनवीन प्रयोगांना या मिशनमुळे चालना मिळणार आहे.

Digital Agriculture Mission पर्यावरणीय फायदा

मातीची सुपीकता, जल व्यवस्थापन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा शाश्वत वापर हेही या योजनेचे उद्दिष्ट आहे.

Digital Agriculture Mission शेतकऱ्यांसाठी नवे डिजिटल युग

डिजिटल ॲग्रीकल्चर मिशनमुळे शेतकरी होणार स्मार्ट, आत्मनिर्भर आणि तंत्रज्ञानसक्षम!

Next : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! पंतप्रधान मोदी 'या' तारखेला करणार 20 व्या पीएम किसान योजनेचा हप्ता जाहीर ? येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.