तुम्ही तरुण असाल वा बुजुर्ग, आतापासून डोळ्यांच्या संबंधित तक्रारी वाढत आहेत. मग पावसामुळे इंफेक्शनच्या कारणामुळे असो किंवा स्क्रीनसमोर बसून काम केल्याने असो,या दोन कारणांमुळे गंभीर त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. जर तुम्ही डोळ्यांची काळजीसाठी कोणता आयुर्वेदिक पर्याय शोधत असाल तर पतंजलीचे आयुर्वेदिक आय ड्रॉप तुमच्यासाठी योग्य निवड आहे. चला तर पाहूयात डोळ्यांच्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे दृष्टी आय ड्रॉप पाहूयात…
आर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात सर्वच काम इंटरनेटद्वारे होत असून सर्वाचा स्क्रीन टाईम वाढला आहे. अशात डोळ्यांचा थकवा देखील वाढत आहे. यामुळे डोळ्यांना खाज येणे, लालसर होणे आणि धुरकट दिसणे आदी तक्रारी सर्वसामान्य झाल्या आहेत. पतंजली दृष्टी आय ड्रॉपने यावर आराम मिळू शकतो. पतंजली आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेले आय ड्रॉप असून आयुर्वेदिक जुडी-बुटीचे योग्य मिश्रण आहे. यात पांढरा कांदा,आल्याचा रस, लिंबूचा रस आणि मधासारखे नैसर्गिक तत्वं आहे. हे सर्व डोळ्यांना थंडावा देऊन डोळ्यातील कचरा साफ करतात.
चला तर पाहूयात पतंजलीच्या आयुर्वेदिक आय ड्रॉपचे डोळ्यांसाठी काय फायदे आहेत
डोळ्यांची दृष्टी वाढवतेजर तुम्हाला जवळच्या किंवा लांबच्या वस्तू धुरकट दिसत असतली तर तुमची नजर खराब झाली आहे. आयुर्वेदिक एक्सपर्ट्सनुसार या आय ड्रॉपचा वापर केला तर दूर किंवाजवळची दृष्टी चांगली होऊ शकते.
जळजळ कमी करतेमोबाईल वा कॉम्प्युटरच्या प्रकाशाने डोळ्यात जळजळ होत असते. कारण खूप वेळ स्क्रीन पाहिल्याने डोळे कोरडे होतात. त्यामुळे डोळ्यात जळजळ होते. पतंजली आय ड्रॉपच्या एका थेंबाने डोळ्यातील कोरडेपणा कमी होतो आणि आराम मिळतो.
डोळ्यांच्या लालसरपणा दूर करतेडोळ्यात धुळीचे कण गेल्याने डोळ्यांमध्ये जळजळ होते. ज्यामुळे डोळे लाल होतात. पतंजलीच्या या आय ड्रॉपचे एक थेंब दिवसातून दोन्ही डोळ्यात दोनदा टाकल्याने डोळ्यांचा लालसरपणा कमी होतो.
डोळ्यांची सूज कमी होतेपावसाच्या मोसमात डोळ्यातील इंफेक्नशनचा धोका वाढत जातो.इंफेक्शनमुळे डोळ्यांना सूज देखील येते. आणि नीट दिसत देखील नाही. अशात पतंजलीच्या या आय ड्रॉपच्या वापराने इंफेक्शनसह सूज देखील कमी होते.
प्रत्येकासाठी फायदेमंद आहे दृष्टी आय ड्रॉप?पतंजलीचे हे आय ड्रॉप आयुर्वेदिक असले तरी याचा अर्थ सर्वांनीच ते वापरावे असा अर्थ नाही. या आय ड्रॉप योग्य प्रकारे वापरावे. पंतजलीनुसार दृष्टी आय ड्रॉपचा तसा कोणताही साईड इफेक्ट नसला तरी तज्ज्ञांचा सल्ल्यानेच ते वापरावे. जर डोळ्यात जखम असेल किंवा मार लागला असेल वा गंभीर आजार असेल तर हा आय ड्रॉपचा वापर करु नये.