आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 ऑगस्ट 2025
esakal August 12, 2025 02:45 PM

पंचांग -

मंगळवार : श्रावण कृष्ण ३, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.०३ सूर्यास्त ७, चंद्रोदय रात्री ९.०६, चंद्रास्त सकाळी ८.४५, अंगारक चतुर्थी, मंगळागौरी पूजन, भारतीय सौर श्रावण २१ शके १९४७.

दिनविशेष -

  • २००० - भारतीय हौशी अॅथलेटिक्स महासंघाच्या चौथ्या सर्किट मीटमध्ये रेल्वेच्या नीलम जे. सिंगने थाळीफेकीमध्ये ८३.०२ मीटरचा नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला.

  • २०१८ - अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे ‘पार्कर सोलर प्रोब’ हे मानवविरहित अवकाश यान सूर्याच्या दिशेने झेपावले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.