What is the shubh muhurat on 23 August 2025:
☀ सूर्योदय – 06:21
सूर्यास्त – 18:53
चंद्रोदय – ❌❌
महत्त्वाचे काल
प्रातःसंध्या – ०५:०९ ते ०६:२१
सायंसंध्या – १८:५३ ते २०:०५
अपराण्हकाळ –१३:५२ ते १६:२३
प्रदोषकाळ – १८:५३ ते २१:०८
निशीथकाळ – २४:१३ ते २५:०१
⏳ राहुकाळ – ०९:२९ ते ११:०३
⏳ यमघंटकाळ – १४:१२ ते १५:४६
शुभ मुहूर्त
लाभ – १४:११ ते १५:४५
अमृत – १५:४५ ते १७:१९
⚔ विजय – १४:४३ ते १५:३४
ग्रहमुखात आहुती – सूर्य
शिववास – स.११:३३ प. गौरी सन्निध(काम्य शिवोपासनेसाठी स.११:३३ प. अनुकूल दिवस आहे)
पंचांग तपशील
शालिवाहन शके -१९४७
संवत्सर - विश्वावसु
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा(सौर)
मास - श्रावण
पक्ष - कृष्ण
तिथी – अमावस्या (११:३३ नं. प्रतिपदा)
वार – शनिवार
नक्षत्र – मघा (२४:५८ नं. पूर्वाफाल्गुनी)
योग – परिघ (१३:१६ नं. शिव)
करण – नाग (११:३३ नं.किंस्तुघ्न)
चंद्र रास – सिंह
सूर्य रास – सिंह
गुरु रास – मिथुन
आजचे वस्त्र – निळे
स्नान विशेष – काळे तिळ किंवा दारूहळद चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.
दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण करावे.
‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
तिथीनुसार वर्ज्य – मांसभक्षण, स्त्रीसंग
दिशाशूल उपाय –दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे काळे उडीद भक्षण करून पूर्व दिशेस प्रवास करावा.
चंद्रबळ – मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
दिनविशेष – स्नानदानासाठी अमावास्या, शनि-पिंपळ-नृसिंह-मारुती पूजन, पोळा, सर्वेषाम् दर्शेष्टि: