शिवरायांचे दूध-भात वतन काय होते?
esakal September 04, 2025 04:45 PM
shivaji maharaj कर्तव्य–

शिवरायांनी राजकीय कर्तव्य आणि नैतिकता यांची सांगड घातली.

shivaji maharaj संवेदनशीलता–

स्त्रिया आणि लहान मुलांसाठी त्यांनी उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले.

shivaji maharaj हक्क–

जीविताचा अधिकार म्हणजेच उदरनिर्वाहाचा अधिकार हे शिवरायांनी मान्य केले.

shivaji maharaj उदाहरण–

जिजाऊ आणि शिवरायांनी वृद्ध कलावंतीण मता हिला इनाम दिले.

shivaji maharaj इनाम–

त्या स्त्रीला त्यांनी अर्धा चावर वावर इनाम स्वरूपात दिला.

shivaji maharaj नवीन वतन–

लहान मुलांच्या उदरनिर्वाहासाठी शिवरायांनी दूध-भात वतन सुरू केले.

shivaji maharaj उद्देश–

या वतनामुळे लहान मुलांना जगण्यासाठी साधन उपलब्ध झाले.

shivaji maharaj सन्मान–

स्त्रिया आणि लहान मुलांची प्रतिष्ठा जपणे हे त्यांचे ध्येय होते.

shivaji maharaj अधिकार–

त्यांनी स्त्रिया व मुलांना जीविताचा व वित्ताचा अधिकार दिला.

shivaji maharaj नैतिकता–

हे कार्य शिवरायांनी आपले नैतिक कर्तव्य मानले.

shivaji maharaj निष्कर्ष–

थोडक्यात शिवरायांनी नैतिकता आणि कर्तव्य यांची यशस्वी सांधेजोड केली.

Ganpati Bappa Meaning of the moraya word "गणपती बाप्पा म्हटल्यावर आपण पुढे 'मोरया' असं का म्हणतो? येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.