SCO शिखर परिषदेत मोदी-जिनपिंग-पुतिनची मैत्री; हातात हात, गप्पांनी जागतिक राजकारण ढवळणार!
Sarkarnama September 04, 2025 07:45 PM
एससीओ शिखर परिषद

चीनच्या तियानजिन शहरात सोमवारी सकाळी एससीओ शिखर परिषदेत मोठं ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळालं.

भेटी-गाठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली.

फोटोंमध्ये

या भेटीच्या फोटोंमध्ये पीएम मोदी सेंटरमध्ये दिसले तर पुतिन आणि जिनपिंग यांच्या सोबत दिसले.

X (ट्विटर) अकाउंट

पीएम मोदींनी आपल्या X (ट्विटर) अकाउंटवर फोटो शेअर करत लिहिलं "तियानजिनमध्ये चर्चेला सुरुवात! पुतिन आणि जिनपिंग यांच्यासोबत विचारांची देवाण-घेवाण."

जोरदार व्हायरल

या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. जगभरातील लोकांचं लक्ष या तीन नेत्यांच्या भेटीकडे वळलं आहे.

उद्घाटन समारंभ

उद्घाटन समारंभात शी जिनपिंग यांनी जागतिक घडामोडींवर भाष्य केलं. त्यांनी धमकावणाऱ्या देशांवर टीका केली.

जिनपिंग म्हणाले –

एससीओ देशांची संयुक्त अर्थव्यवस्था जवळपास 30 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचली आहे. चीनचा या देशांमध्ये आधीच 84 अब्ज डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे.

Next : आनंदाची बातमी! 'या' वाहनांना मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग, अटल सेतूवर टोलमाफी लागू! येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.