Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah
दुसरा इब्राहिम आदिलशहा कोण होता?१५८० मध्ये विजापूरच्या गादीवर बसलेला हा राजा कवी, कलाकार आणि सर्व धर्मांचा आदर करणारा होता.
Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah
शिया ते सुन्नी पंथ१५८३ मध्ये त्याने आदिलशाही राजवट शिया पंथावरून सुन्नी पंथात बदलली. विजापूरच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा निर्णय होता.
Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah
‘जगद्गुरू बादशाह’ ही पदवीइस्लाम धर्माचा असूनही, 'जगद्गुरू' ही पदवी घेणारा तो भारतातील पहिला शासक मानला जातो.
Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah
कवी आणि कलाप्रेमी राजातो फारसी आणि हिंदुस्थानी भाषांमध्ये कविता लिहायचा. तो संगीत, काव्य आणि कलेचा मोठा आधार होता.
Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah
‘किताब-ए-नवरस’त्याच्या प्रसिद्ध ‘किताब-ए-नवरस’ या ग्रंथात गणपती आणि सरस्वतीवर अनेक रचना आहेत. हा ग्रंथ कला आणि भक्ती यांचा संगम आहे.
Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah
गणपती आणि सरस्वती आराध्य देवज्ञानाचा मार्ग दाखवणारे गणपती आणि सरस्वती हेच त्याचे प्रमुख आराध्य देव होते.
Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah
ज्ञानाचा प्रकाशएका कवितेत त्याने लिहिले, "ज्ञानाचा मार्ग अंधारात होता. गणपती सूर्यासारखा आणि सरस्वती चंद्रासारखी येऊन त्यांनी तो मार्ग उजळून टाकला."
Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah
वीणा आणि वाणीचा प्रभावत्याने असेही लिहिले आहे की, "विनायकाच्या वाणीने आणि सरस्वतीच्या वीणेने सर्वांना दु:खांपासून दूर केले आणि आनंद दिला."
Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah
देवच माता-पिताइब्राहिम आदिलशहाने म्हटले आहे की, "हे सरस्वती आणि गणेश, तुम्हीच माझे आई-वडील आहात. तुमच्या आशीर्वादाने मी धन्य झालो आहे."
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील मूर्ती बनवण्यासाठी किती खर्च आला होता?