पंचांग -
शनिवार : भाद्रपद शुद्ध १४, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ६.११ सूर्यास्त ६.३८, चंद्रोदय सायंकाळी ५.५१, चंद्रास्त पहाटे ५.३०, अनंत चतुर्दशी, पर्युषण पर्व समाप्ती, पौर्णिमा प्रारंभ उ. रात्री १.४२, भारतीय सौर भाद्रपद १५ शके १९४७.
दिनविशेष -
२००० - आंतरराष्ट्रीय दूरध्वनी सेवा परकीय उद्योगांसाठी खुली करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वित्त व्यवहारविषयक समितीचा निर्णय.
२००३ - रिझर्व्ह बॅंक गव्हर्नरपदाची वाय. व्ही. रेड्डी यांनी सूत्रे स्वीकारली.
२०१८ - आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या सौरभ चौधरीने स्वत:चाच जागतिक विक्रम मोडीत काढत जागतिक नेमबाजीच्या कुमार विभागात सुवर्णपदक जिंकले.