Why Do You Always Feel Lazy
आळसजर तुम्हाला वारंवार आळस वाटत असेल, तर हे शरीराचं 'सिग्नल' असू शकतो.
Why Do You Always Feel Lazy
ऊर्जाकमजोर आहार, झोपेचा अभाव किंवा पोषणतत्त्वांची कमतरता – ही कारणं शरीर थकवत असतात.
Why Do You Always Feel Lazy
आयर्नची कमतरताशरीरात B12 आणि लोह (Iron) कमी असल्यास तुम्हाला थकवा, झोप आणि आळस सतत जाणवू शकतो.
Why Do You Always Feel Lazy
झोप पूर्ण होत नाहीये का?रोज ७-८ तासांची शांत झोप नसेल तर मेंदू आणि शरीर दोघेही कमी उर्जेत काम करतात.
Why Do You Always Feel Lazy
मानसिक थकवा आणि तणावसतत विचार, चिंता आणि तणाव हे देखील आळस वाटण्याची कारणं असतात.
Why Do You Always Feel Lazy
चुकीचा आहारजास्त साखर, तेलकट पदार्थ यामुळे ऊर्जा अचानक कमी होते आणि शरीर सुस्त पडतं.
Why Do You Always Feel Lazy
हालचालींचा अभावशारीरिक हालचाल नसेल, व्यायाम नसेल तर मेंदूही सुस्त पडतो.
Why Do You Always Feel Lazy
डॉक्टरांकडून तपासणी आवश्यक का?जर आळस नियमित होत असेल तर थायरॉईड, हिमोग्लोबिन किंवा व्हिटॅमिन चाचणी करून घ्या.
Health Benefits of Eating Avocado
डायबेटीस असो वा हृदयाचा त्रास 'हे' फळ ठरते आरोग्यासाठी सुपरफूड येथे क्लिक करा