आज पुण्यात १० सप्टेंबर २०२५ बुधवार
..........
सायंकाळी ः
प्रकाशन व चर्चासत्र ः दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रातर्फे ः ‘राजकारणातील महिलांचा सहभाग’ विशेषांकाचे प्रकाशन ः महिला लोकप्रतिनिधींबरोबर चर्चासत्र ः सहभाग- डॉ. मेधा कुलकर्णी, डॉ. नीलम गोऱ्हे, गायत्री चिखले, सुमन थोरात ः संवादक- वसुंधरा काशीकर ः गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता ः ५.३०.
बोधचिन्हाचे अनावरण ः महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहुपुरी शाखा व मावळा फाउंडेशन सातारा आयोजित ः ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ः हस्ते- शि. द. फडणीस ः प्रमुख पाहुणे- शिवेंद्रसिंहराजे भोसले, उदय सामंत ः अध्यक्ष- मिलिंद जोशी ः प्रमुख उपस्थिती- सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत ः महाराष्ट्र साहित्य परिषद, माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः ५.३०.
.........