Boiled Eggs
उकडलेलं अंडसकाळच्या नाश्त्यात उकडलेलं अंड का असावं? काय आहेत त्याचे फायदे जाणून घ्या.
Boiled Eggs
प्रथिनेउकडलेल्या अंड्यात उच्च दर्जाची प्रथिने असतात, जी स्नायूंच्या विकासासाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळण्यास मदत होते.
Boiled Eggs
कमी भूकअंडी खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि भूक कमी लागते, ज्यामुळे तुम्हाला अनावश्यक खाण्यापासून वाचता येते. हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मनले जाते.
Boiled Eggs
पोषक तत्वअंड्यामध्ये 'कोलीन' (Choline) नावाचे महत्त्वाचे पोषक तत्व असते, जे मेंदूच्या कार्यासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आवश्यक मानले जाते.
Boiled Eggs
मोतीबिंदूअंड्यांमध्ये 'ल्युटीन' (Lutein) आणि 'झेक्सॅन्थिन' (Zeaxanthin) सारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांचे आरोग्य जपण्यास आणि मोतीबिंदूसारख्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.
Boiled Eggs
व्हिटॅमिन डीअंड्यामध्ये व्हिटॅमिन डी असते, जे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. यामुळे हाडे मजबूत होतात.
Boiled Eggs
व्हिटॅमिन बीअंडं हे व्हिटॅमिन बी-१२ (B12), सेलेनियम, झिंक आणि व्हिटॅमिन ए (A) यांसारख्या अनेक पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे.
Boiled Eggs
हृदयाचे आरोग्यअंड्यांमध्ये असलेले पोषक तत्वे शरीरातील 'चांगले कोलेस्ट्रॉल' (HDL) वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.
Boiled Eggs
खनिजअंड्यात असलेले व्हिटॅमिन आणि खनिजं तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि शरीराला रोगांपासून वाचवण्यास मदत करतात.