heart health
नाश्त्यातदिवसाची सुरुवात निरोगी करायची आहे का? तुमच्या नाश्त्यात हे हृदयस्पर्शी पदार्थ जरूर समाविष्ट करा!
heart health
ग्रीक दही + बेरीफायबर, अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने व चांगले फॅटी अॅसिड्सचा खजिना! रक्तदाब व कोलेस्टेरॉल नियंत्रणात मदत.
heart health
उकडलेले अंडे + काळी कॉफीप्रथिनेयुक्त, पोट भरलेले ठेवते,रक्तातील साखरेची झेप कमी करते,मर्यादित कॉफी हृदयासाठी फायदेशीर
heart health
नट्स + डार्क चॉकलेटनिरोगी चरबी व फायबर,हृदयरोगाचा धोका कमी,दीर्घकाळ भूक नियंत्रित
heart health
स्टील-कट ओटमीलभरपूर फायबर,कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त,ओट्स + अक्रोड + बेरीज = हृदय व पचन मजबूत
heart health
फ्रूट स्मूदीकेळी, ब्लूबेरी सारखी फळे,जीवनसत्त्वे, खनिजे व अँटीऑक्सिडंट्स,हृदयाच्या आरोग्यासाठी सुपरफूड
heart health
“हृदय निरोगी ठेवायचंय?आजपासून नाश्त्यात या पदार्थांची समावेश करा