थायरॉईड रुग्णांसाठी फुलकोबी खाणं योग्य की अयोग्य?
esakal September 12, 2025 12:45 AM

Cauliflower side effects

फुलकोबीमध्ये असलेले सल्फर संयुगे

फुलकोबीमध्ये सल्फरयुक्त घटक असतात जे गॅस व पोटफुगी निर्माण करू शकतात.

Cauliflower side effects

अपचनाची समस्या होण्याचा धोका

जड पचणाऱ्या भाज्यांपैकी एक असल्याने काही जणांना अपचन होऊ शकतं.

Cauliflower side effects

अर्धवट शिजलेली फुलकोबी – मुख्य कारण

फुलकोबी नीट शिजवली नाही तर ती पचनास अडचणी निर्माण करते.

Cauliflower side effects

कच्ची फुलकोबी टाळा

कच्ची किंवा फार थोडी उकडलेली फुलकोबी पोटात गॅस तयार करते.

Cauliflower side effects

फोडणीतील जास्त तेल-मसाला = पचन बिघडवतो

तूप, तेल व मसालेयुक्त फोडणी पचनावर ताण आणते.

Cauliflower side effects

थायरॉईड असणाऱ्यांनी काळजी घ्यावी

फुलकोबीतील काही घटक थायरॉईडच्या कार्यावर परिणाम करू शकतात.

Cauliflower side effects

एकत्र अनेक भाज्या खाल्ल्यास गॅस वाढू शकतो

फुलकोबीसोबत पचायला कठीण अशा इतर भाज्या खाल्ल्यास त्रास होतो.

Cauliflower side effects

उपाय – सुजण्यापासून वाचण्यासाठी काय करावं?

हिंग, जिरं आणि सैंधव मीठ घालून फुलकोबी शिजवणं फायदेशीर ठरतं.

Students Feel Sleepy While Studying

पुस्तक उघडताच डोळे मिटतात? ही आहेत झोप येण्याची कारणं येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.