काय सांगता? पर्यटकांचं फेवरेट ठिकाण असलेल्या 'या' राज्यात अद्यापही रेल्वे पोहोचलेली नाही

Sikkim is the only Indian state without a railway network रेल्वेचे जाळे
केंद्र सरकारने रस्ते आणि रेल्वे मार्गावर लक्ष केंद्रीत करत देशभरात रस्ते आणि रेल्वेचे जाळे पसरवले आहे.

Sikkim is the only Indian state without a railway network रेल्वे पोहोचलीच नाही
मात्र, तरीही भारतात अद्याप अशी काही राज्य आहेत का की जिथे रेल्वे पोहोचलीच नाही?

Sikkim is the only Indian state without a railway network आश्चर्यकारक
सध्याच्या काळात, रेल्वे एखाद्या राज्यात पोहचली नाही हे ऐकायला देखील आश्चर्यकारक वाटू शकतं.

Sikkim is the only Indian state without a railway network सिक्किम
मात्र, भारतातील सिक्किम राज्यात अद्याप रेल्वे पोहोचलेली नाही.

Sikkim is the only Indian state without a railway network रेल्वे सेवा
त्यामुळे भारतभर रेल्वेचे जाळे पसरलेले असले तरी सिक्किम राज्य रेल्वे सेवेपासून वंचित राहिलेलं आहे.

Sikkim is the only Indian state without a railway network आव्हानात्मक
सिक्कीम मधील डोंगराळ प्रदेशामुळे रेल्वेचे काम आव्हानात्मक असल्याचं बोललं जातं.

Sikkim is the only Indian state without a railway network रेल्वे स्टेशन
परंतू आता रेल्वे मंत्रालयाच्या पुढाकाराने सिक्कीममध्ये देखील रेल्वे स्टेशनच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे.

Sikkim is the only Indian state without a railway network लवकरच धावणार रेल्वे
सिक्कीममध्ये शिवोक-रंगपो येथे रेल्वेच्या कामाला सुरूवात केली असून येत्या काही वर्षात इथे पहिल्यांदाच रेल्वे धावण्याची शक्यता आहे.

Acharya Devvrat New Maharashtra Governor NEXT : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत कोण? गुजरात कनेक्शन जाणून घ्या क्लिक करा