पेरू आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
पेरू खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
पेरूमध्ये कोणते व्हिटॅमिन असतात हे जाणून घेऊया.
पेरूमध्ये सी, बी१, बी२, बी३, बी५, बी६ आणि ई भरपूर असतात.
हे पोषक घटक शरीराला ऊर्जा देतात.
मधुमेह आणि पोटाशी संबंधित आजारांसाठी फायदेशीर असतात.
पेरूमध्ये सफरचंदापेक्षा २.१७ पट जास्त लोह असते.
Shani Gochar 2025,
दसऱ्यानंतर शनि नक्षत्र बदलेल, 'या' राशी होणार मालामाल आणखी वाचा