एक-दोन नाही तर नऊ प्रेमी... औरंगजेबाचा हरमवर छापा अन् बहिणीला रंगेहाथ पकडलं
esakal September 17, 2025 07:45 AM

Roshanara Iranian lover caught Aurangzeb raid

छापा

औरंगजेबाने स्वतः हरमवर छापा टाकून बहिण रोशनआराचा इराणी आशिक रंगेहात पकडला.

Roshanara Iranian lover caught Aurangzeb raid

शिक्षा

इराणी आशिकाला ताबडतोब मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

Roshanara Iranian lover caught Aurangzeb raid

आरोप

रोशनआरावर नऊ आशिक असल्याचा आरोप झाला आणि त्यातील अनेक पकडले गेले.

Roshanara Iranian lover caught Aurangzeb raid

कायदा

हनाफ़ी कायद्यानुसार पाच आशिकांना मृत्यूदंड दिला गेला.

Roshanara Iranian lover caught Aurangzeb raid

बचाव

चार आशिकांची सुटका जेबुन्निसाने करून दिली असे म्हटले जाते.

Roshanara Iranian lover caught Aurangzeb raid

मत्सर

रोशनआराने पलटवार करत जेबुन्निसाचेही काही आशिक असल्याचे सांगितले.

Roshanara Iranian lover caught Aurangzeb raid

पदवी

रोशनआराकडून मल्लिका-ए-जहांचा किताब काढून घेण्यात आला.

Roshanara Iranian lover caught Aurangzeb raid

शिकायत

रोशनआराविरुद्ध गैरव्यवहार आणि पुरुषांशी संबंधांच्या तक्रारी वाढत होत्या.

Roshanara Iranian lover caught Aurangzeb raid

तडफ

शाहजहांच्या काळातसुद्धा रोशनआरा अनेकदा आशिकांसोबत रंगेहात पकडली गेली होती.

Roshanara Iranian lover caught Aurangzeb raid

जबाबदारी

रोशनआराची देखरेख करण्याची जबाबदारी आधी जहांआराने आणि नंतर जेबुन्निसाने घेतली.

Roshanara Iranian lover caught Aurangzeb raid

बदनामी

हरमातील घटनांमुळे रोशनआराची बदनामी दूरदूर पसरली.

Roshanara Iranian lover caught Aurangzeb raid

जहर

रोशनआराने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची नोंद आहे.

Roshanara Iranian lover caught Aurangzeb raid

पुनर्नियुक्ती

जहांआराला पुन्हा मल्लिका-ए-जहांच्या पदावर नेमण्यात आले.

Roshanara Iranian lover caught Aurangzeb raid

इश्क

जेबुन्निसाचे मन वजीर मीर असकरी आकिल खानाकडे झुकले होते, अशी अफवा पसरली.

Roshanara Iranian lover caught Aurangzeb raid

फिकीर

जहांआराला पुढील जबाबदाऱ्या आणि जेबुन्निसाच्या वर्तनाबद्दल चिंतित होती.

Why did Shah Jahan punish Aurangzeb for mangoes शाहजहानने औरंगजेबाला आंब्यासाठी शिक्षा का दिली होती? येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.