पुणे -
पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढी विरोधात विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलन
परीक्षा शुल्कवाढी परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त करणार
पुणे विद्यापीठाने परीक्षा शुल्का मध्ये 20 टक्के वाढ केल्याने विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन
अकरा वाजता काँग्रेसची विद्यार्थी संघटना पुणे विद्यापीठामध्ये करणार आंदोलन
Dharashiv: धाराशिवच्या भूम तालुक्यातील वंजारवाडी येथील पूल पाण्याखालीधाराशिव -
धाराशिवच्या भूम तालुक्यातील वंजारवाडी येथील पूल पाण्याखाली
पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असतानाही नागरीकांची पुल ओलांडण्यासाठी जिवघेनी कसरत
वाहत्या पाण्यातुन मोटरसायकल चालक व नागरीक करत आहेत जिवघेना प्रवास
सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये करुन बांधलेल्या पुलावरून पाणी,चुकीच काम झाल्याचा स्थानिकांचा आरोप
Hingoli: हिंगोलीमध्ये १४ वर्षांचा मुलगा गेला वाहून, पोहण्यासाठी गेले असता घडली घटनाहिंगोली -
14 वर्षांचा मुलगा गेला वाहून
मित्रासोबत पोहण्यासाठी गेला होता
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील
देऊळगाव जहागीर गावातील घटना
काल दुपारपासून मुलाचा शोध सुरू