छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महाराष्ट्र कसा होता? सच्चे मावळे असाल तर नक्की पाहा ऐतिहासिक छायाचित्रे
esakal October 14, 2025 12:45 AM

Establishment of Swarajya: Shivaji Maharaj era photos

स्वराज्याची स्थापना

छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये रायगड येथे स्वराज्याची स्थापना करून स्वतंत्र मराठा साम्राज्याचा पाया घातला.

Administrative System in shivaji Maharaj era pictures

प्रशासकीय व्यवस्था

अष्टप्रधान मंडळाद्वारे सुव्यवस्थित प्रशासन राबवले, ज्यात प्रत्येक खात्याला विशिष्ट जबाबदाऱ्या होत्या.

shivaji maharaj era Military Strength in maharashtra

लष्करी सामर्थ्य

गनिमीकावा आणि मजबूत किल्ल्यांच्या जोरावर मराठ्यांनी शत्रूंवर मात केली.

Naval Establishment in shivaji maharaj era

नौदलाची स्थापना

कोकण किनारपट्टीवर नौदल बांधून समुद्री मार्गांचे संरक्षण केले.

Economic System of maharashtra in shivaji maharaj era

आर्थिक व्यवस्था

शेती, व्यापार आणि करप्रणालीवर आधारित अर्थव्यवस्था बळकट केली.

Social harmony in maharashtra shivaji maharaj era photos

धार्मिक सहिष्णुता

सर्व धर्मांना समान वागणूक देत सामाजिक सलोखा राखला.

Fort Construction in shivaji maharaj era images

किल्ले बांधणी

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अनेक किल्ले बांधून संरक्षण व्यवस्था मजबूत केली.

Cultural Progress in shivaji maharaj era maharashtra photos

शिवकालीन समृद्ध महाराष्ट्र

ही ऐतिहासिक छायाचित्रे पाहून आपल्याला कळते की शिवकालीन महाराष्ट्र किती समृद्ध होता

India 150 years Old Photos

दीडशे वर्षांपूर्वीचे दुर्मिळ फोटो, कल्पनेपलीकडचा भारत..पाहून आश्चर्यचकित व्हाल येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.