दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थांची विक्री केली जाते.
Diwali Mithai Precautions:
उपायहे टाळण्यासाठी अन्न व प्रशासनाने मिठाई खरेदी करतांना काही गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या आहेत.
Diwali Mithai Precautions:
बेस्ट बिफोरखाद्यपदार्थांच्या आवरणावरील 'बेस्ट बिफोर' तपासूनच खरेदी करा.
Diwali Mithai Precautions:
एफएसएसएआयचा लोगोनेहमी प्रमाणित कंपनीचे व एफएसएसएआयचा लोगो असलेले पॅकबंद पदार्थ खरेदी करा
Diwali Mithai Precautions:
उघड्यावरील पदार्थउघड्यावर विकले जाणारे दूध, मावा, मिठाई, मसाले यांचा वापर टाळा.
Diwali Mithai Precautions:
अधिकृत विक्रेतेअधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्य पदार्थ घ्या.
Diwali Mithai Precautions:
बिलखाद्यपदार्थ खरेदीचे बिल घ्या.
Diwali Mithai Precautions:
लवकर वापर करानाशवंत पदार्थांचा लवकरात लवकर वापर करा.
Diwali Mithai Precautions:
Diwali 2025:
Diwali 2025: 'या' 5 सोप्या वास्तु उपायांनी घरात आणा समृद्धी आणखी वाचा