Morning Breakfast Recipe: 90 च्या दशकातील मुलांचा आवडता मेन्यु, हा पदार्थ तुम्ही कधी ट्राय केलाय का?
esakal October 19, 2025 10:45 AM

Morning Breakfast Recipe: तुम्ही सकाळी नाश्त्यात काही खास बनवायचे असेल तर साखर चपाती बनवू शकता. हा पदार्थ बनवायला सोपा असून चवदार देखील आहे. साखर चपाती बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

साखरेची चपाती बनवण्यासाठी लागणारे साहित्य

साखर

गव्हाचे पीठ

तूप

पाणी

साखरेची चपाती बनवण्याची कृती

साखरेची पोळी तयार करण्यासाठी सर्वात आधी गव्हाचे पीठ मिळावे. नंतर थोडा वेळ झाकून टाकावे. नंतर पोळी गोल लाटून घ्यावी. नंतर त्यावर साखर टाका आणि परतर पातळ गोल पोळी लाटून घ्यावी. नंतर तवा गरम करा आणि तूप लावून भाजून घ्या. स्वादिष्ट साखरेची चपाती तयार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.