What is the shubh muhurat on 20 October 2025:
*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
☀ सूर्योदय – ०६:३२
☀ सूर्यास्त – १८:०४
चंद्रोदय – ३०:११
⭐ प्रात: संध्या – ०५:२० ते ०६:३२
⭐ सायं संध्या – १८:०४ ते १९:१६
⭐ अपराण्हकाळ – १३:२७ ते १५:४५
⭐ प्रदोषकाळ – १८:०४ ते २०:३३
⭐ निशीथ काळ – २३:५३ ते ००:४२
⭐ राहु काळ – ०७:५८ ते ०९:२५
⭐ यमघंट काळ – १०:५१ ते १२:१८
— या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त– १५:११ ते १६:३७
अमृत मुहूर्त– ०६:३२ ते ०७:५८
विजय मुहूर्त— १४:१३ ते १४:५९
ग्रहमुखात आहुती – केतु (अशुभ)
अग्निवास – पृथ्वीवर (दिवसभर)
शिववास – श्मशानात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे
शालिवाहन शक १९४७
संवत्सर विश्वावसु
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद
मास – आश्विन
पक्ष - कृष्ण पक्ष
तिथी – चतुर्दशी (१६:२८ नं.) अमावस्या
वार – सोमवार
नक्षत्र – हस्त (२०:४९ नं.)चित्रा
योग – वैधृति (२६:५७ नं.)विष्कंभ
करण – शकुनी (१६:२८ नं.) चतुष्पाद
चंद्र रास – कन्या
सूर्य रास – तुळ
गुरु रास – मिथुन
दिनविशेष – नरकचतुर्दशी, चंद्रोदयी अभ्यंगस्नान (चंद्रोदय पहाटे ०५.२१), यमदीपदान, सायंकाळी घराबाहेर अपमृत्यु निवारणार्थ व यमप्रीत्यर्थ चारवातींचे निरांजन लावणे, उल्कादान, उडदाच्या पानांचे सेवन करणे, यमाच्या १४ नावांनी यमतर्पण करणे, प्रदोष काळी लक्ष्मी-इंद्र-कुबेर पूजन (प्रदोष काळ सायं. ०६.०४ ते ०८.३४), निशिथकाळी अलक्ष्मीनिस्सारण (निशिथकाल रा.११.५४ ते रा.१२.४४)
विशेष- दिवाळीतील 'लक्ष्मीपूजन' नक्की किती तारखेला करावे ? बघा खालील लिंक वर-
https://youtube.com/shorts/qbOxSxZJHMU?si=NlmQApHV_Vo824Td
शुभाशुभ दिवस - प्रतिकूल दिवस
श्राद्ध तिथी - चतुर्दशी श्राद्ध
आजचे वस्त्र – पांढरे
स्नान विशेष – वाळा, शिरस, केशर, रक्तचंदन यापैकी कोणतेही पाण्यात टाकून अभ्यंग स्नान करावे.
उपासना –शिवकवच स्तोत्र पठण व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा.
दान – सत्पात्री व्यक्तीस तांदूळ, कापूर, घृताने भरलेला कुंभ दान करावे
तिथीनुसार वर्ज्य – उडीद, स्त्रीसंग, तैलाभ्यंग
दिशाशूल उपाय – दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा करण्यापूर्वी दूध पिऊन बाहेर पडावे.
चंद्रबळ – मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन