दिवाळी पाडव्याला चुकूनही खरेदी करा नका 'या' 5 वस्तु, नाहीतर घरी येईल दारिद्र्य अन् नकारात्मक ऊर्जा
esakal October 23, 2025 06:45 AM

don't buy these things on padwa

दिवाळी पाडवा

आज आपण दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतीपदाचा सण साजरा करत आहोत

unlucky things on diwali padwa

वस्तूंची खरेदी अशुभ

पण यादिवशी काही वस्तु खरेदी करणे अशुभ समजले जाते

do not buy black clothes on diwali padwa

काळ्या रंगाच्या वस्तू

पाडव्याच्या दिवशी काळ्या किंवा गडद रंगाच्या वस्तू खरेदी केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येऊन दारिद्र्याचा धोका वाढतो.

do not buy knife set on diwali padwa

तीक्ष्ण वस्तू

चाकू, कात्री किंवा इतर धारदार वस्तूंची खरेदी टाळा, अन्यथा लक्ष्मी देवी नाराज होऊन आर्थिक हानी होऊ शकते.

do not buy glass crockery on diwali padwa

काचेच्या वस्तू

काचेच्या भांडी किंवा वस्तूंची खरेदी करू नका, कारण राहू ग्रहाच्या प्रभावाने घरात गरिबीचे सावट येऊ शकते.

do not buy plastic crockery on diwali padwa

प्लॅस्टिकची भांडी

या दिवशी प्लॅस्टिकची भांडी खरेदी केल्याने समृद्धी अवरोधित होऊन दारिद्र्य येण्याची शक्यता असते.

do not buy Sour food on diwali padwa

आंबट पदार्थ

लिंबू, लोणचे यांसारखे आंबट पदार्थ खरेदी करू नका, नाहीतर देवी लक्ष्मीचा रोष ओढवून घरी आर्थिक संकट येईल.

Disclaimer

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे..आम्ही याची पुष्टी करत नाही कारण ही तुमच्या धार्मिक धारनेवर आधारित आहे

Diwali celebration in shivaji maharaj era photos

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कशी साजरी व्हायची दिवाळी? ऐतिहासिक क्षणांना AI टच, खरे मावळे असाल तर नक्की बघाल येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.