CM Samruddha Panchayatraj Abhiyan केंद्र आणि राज्य सरकर
गावचा सर्वांगिन विकास व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकर निधीतून मदत करत असते. ज्यातून ग्रामपंचायती विकासात्मक गोष्टी करतात.
CM Samruddha Panchayatraj Abhiyan
वेबसाइट
पण आता प्रत्येक ग्रामपंचायतीचा खर्च लोकांच्यासमोर ठेवावा लागणार आहे. त्यासाठी वेबसाइट विकसित केली जाणार आहे.
CM Samruddha Panchayatraj Abhiyan
ग्रामविकास विभाग
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’च्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने या वेबसाइट कशा पद्धतीने विकसित करावयाच्या आहेत याच्या सूचना दिल्या आहेत.
CM Samruddha Panchayatraj Abhiyan 245 कोटी रुपयांची बक्षीस
या अभियानाला 17 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, 31 डिसेंबर 2025 पर्यंत ते चालणार असून राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर अव्वल येणाऱ्या ग्रामपंचायतींना तब्बल 245 कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
CM Samruddha Panchayatraj Abhiyan ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे
यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे आणि प्रधान सचिव यांनी या वेबसाइटबाबत सविस्तर सूचना केल्या आहेत.
CM Samruddha Panchayatraj Abhiyan 13 घटकांच्या माध्यमातून कारभार
या वेबसाइटवर विविध अशा 13 घटकांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा कारभार वेबसाइटच्या माध्यमातून जगासमोर ठेवायचा आहे
CM Samruddha Panchayatraj Abhiyan CM Samruddha Panchayatraj Abhiyanगावाचा इतिहासही समजणार
तसेच या वेबसाइटवर प्रत्येक गावाचा इतिहासही असणार असून गावातील पर्यटनस्थळांसह विविध माहिती यावर असणार आहे
PM Matru Vandana Yojana : 'मातृ वंदना' योजना ठरली 'संजीवनी'; लाखो गर्भवती महिलांना मिळाला मोठा आधार आणखी पाहा