ALSO READ: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; वंदे भारत आता आठवड्यातून सहा दिवस धावणार
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेकडील जेएमएस बिझनेस सेंटरमध्ये गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर अनेक लोक इमारतीत अडकले होते, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
ALSO READ: अमरावतीमध्ये हिट अँड रन, दिवाळीला मंदिरातून परतणाऱ्या दोन तरुणींना धडक
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: मुंबई: शिवतीर्थावर पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र दिसले, शिवसेना-मनसे युती होणार का?