Bhai Beej 2025: भाऊबीजच्या दिवशी अजिबात विसरू नका 'या' गोष्टी
esakal October 24, 2025 01:45 PM
भाऊबीज

दिव्यांचा सण दिवाळी भाऊबीजला संपते.

उत्साह

आज सर्वत्र भाऊबीजचा उत्साह पाहायला मिळत आहे.

चुका टाळा

या दिवशी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.  

टिळा लावणे

भाऊबीजेला दुपारच्या आधी टिळा लावणे शुभ आहे.

संध्याकाळी किंवा रात्री

चुकूनही संध्याकाळी किंवा रात्री तुमच्या भावाला टिळक लावू नका.

नकारात्मक परिणाम

यमराज संध्याकाळी सर्वात जास्त प्रभावशाली असतो. ज्यामुळे पूजेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

योग्य पद्धत

तुमच्या भावाला केशर, चंदन, हळद, कुंकू आणि न तुटलेल्या तांदळाच्या दाण्यांनी टिळा लावा. काजळ किंवा इतर तत्सम उत्पादने वापरणे टाळा. 

योग्य दिशा

टिळा लावताना तुमच्या भावाचे तोंड दक्षिणेकडे नसावे. दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.