What is the shubh muhurat on 24 October 2025:
*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
☀ सूर्योदय – ०६:३५
☀ सूर्यास्त – १८:०१
चंद्रोदय – ०९:३८
⭐ प्रात: संध्या – ०५:२३ ते ०६:३५
⭐ सायं संध्या – १८:०१ ते १९:१३
⭐ अपराण्हकाळ – १३:२६ ते १५:४३
⭐ प्रदोषकाळ – १८:०१ ते २०:३१
⭐ निशीथ काळ – २३:५२ ते ००:४३
⭐ राहु काळ – ०९:२६ ते १०:५२
⭐ यमघंट काळ – १३:४३ ते १५:०९
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त– १३:४३ ते १५:०९
अमृत मुहूर्त– १५:०९ ते १६:३५
विजय मुहूर्त— १४:१२ ते १४:५८
ग्रहमुखात आहुती – बुध (शुभ)
अग्निवास – पृथ्वीवर (दिवसभर)
शिववास – क्रीडेत असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे
शालिवाहन शक १९४७
संवत्सर विश्वावसु
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद
मास – कार्तिक
पक्ष - शुक्ल पक्ष
तिथी – चतुर्थी (२५:१६ नं.) पंचमी
वार – शनिवार
नक्षत्र – ज्येष्ठा (अहोरात्र)
योग – शोभन (२८:२९ नं.) अतिगंड
करण – वणीज (१२:२७ नं.) भद्रा
चंद्र रास – वृश्चिक
सूर्य रास – तुळ
गुरु रास – कर्क
दिनविशेष – भद्रा १२.२७ ते २५.१६, स्कंदा वैनायकी गणेश चतुर्थी, सूर्यषष्ठीव्रतारंभ (तीन दिवस), रवियोग (अहोरात्र)
विशेष - शनी पत्रिकेमध्ये कोणत्या स्थानी असल्यावर जातकाला कोणती फळे मिळतात ते सविस्तरपणे जाणून घ्या खालील लिंकवर-
https://youtu.be/KBYvnX2GMuI?si=VDEgPNvq8hoMZt_k
शुभाशुभ दिवस - १२:२७ प.शुभ दिवस
श्राद्ध तिथी - चतुर्थी श्राद्ध
आजचे वस्त्र – निळे/काळे
स्नान विशेष – काळे तिल किंवा दारूहळद वनस्पतीचे चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.
उपासना – ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा.
दान – सत्पात्री व्यक्तीस नीलमणि, काळे उडीद, तेल, तिळ, कुळिथ, लोखंड दान करावे
तिथीनुसार वर्ज्य – क्षौर, मुळा
दिशाशूल उपाय – दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा करण्यापूर्वी काळे उडीद खाऊन बाहेर पडावे.
चंद्रबळ – वृषभ , मिथुन , कर्क , कन्या , तुळ , वृश्चिक , मकर , कुंभ , मीन — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे