Beed News : आमदार सुरेश धसही मयत महिला डॉक्टर कुटुंबाची भेट घेणार
भाजप आमदार सुरेश धस आज महिला डॉक्टर कुटुंबाची भेट घेणार आहेत. साधारण साडे आठ वाजता सुरेश धस बीडला जाऊन महिला डॉक्टर कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
Beed News : प्रणिती शिंदे आज मयत महिला डॉक्टर कुटुंबियांची भेट घेणारफलटण रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्येनंतर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे पीडित डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेणारआहेत. यासाठी त्या आज बीडला जाऊन मयत महिला डॉक्टर कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार आहेत.