What is the shubh muhurat on 28 October 2025 :
*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
☀ सूर्योदय – ०६:३६
☀ सूर्यास्त – १८:००
चंद्रोदय – १२:५७
⭐ प्रात: संध्या – ०५:२४ ते ०६:३६
⭐ सायं संध्या – १८:०० ते १९:१२
⭐ अपराण्हकाळ – १३:२६ ते १५:४३
⭐ प्रदोषकाळ – १८:०० ते २०:३१
⭐ निशीथ काळ – २३:५२ ते ००:४३
⭐ राहु काळ – १२:१८ ते १३:४३
⭐ यमघंट काळ – ०८:०१ ते ०९:२७
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त– ०६:३६ ते ०८:०१
अमृत मुहूर्त– ०८:०१ ते ०९:२७
विजय मुहूर्त— १४:१२ ते १४:५७
ग्रहमुखात आहुती – शुक्र (शुभ)
अग्निवास – आकाशात
शिववास – श्मशानात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे
शालिवाहन शक १९४७
संवत्सर विश्वावसु
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद
मास – कार्तिक
पक्ष - शुक्ल पक्ष
तिथी – अष्टमी (२८:४५ नं.) नवमी
वार – बुधवार
नक्षत्र – उत्तराषाढा (१२:४५ नं.) श्रवण
योग – शूल (२६:४४ नं.) गण्ड
करण – भद्रा (१६:३५ नं.) शकुनी
चंद्र रास – मकर
सूर्य रास – तुळ
गुरु रास – कर्क
दिनविशेष – भद्रा १६.३५ प., दुर्गाष्टमी, बुधाष्टमी(सूर्यग्रहणासमान पुण्यदायक), गोपाष्टमी, गोपूजन व गोप्रदक्षिणा करणे, अन्नदान करणे, अयोध्या-मथुरापरिक्रमा प्रारंभ
विशेष - तुमच्या पत्रिकेत शनी कुठे आहे?तोच शनी तुमच्या आयुष्यात सुख देतो की संघर्ष?
जाणून घ्या जन्म लग्नकुंडलीतील शनीच्या प्रत्येक स्थानाचे फळ. देशपांडे पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे यांचे खास मार्गदर्शन-
पाहा पूर्ण व्हिडिओ इथे
https://youtu.be/KBYvnX2GMuI?si=uHLCHZjtNt3YxHvv
शुभाशुभ दिवस - १६:३५ नं. शुभ दिवस
श्राद्ध तिथी - अष्टमी श्राद्ध
आजचे वस्त्र – हिरवे
स्नान विशेष – गहूला वनस्पतीचे चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.
उपासना – दुर्गा कवच पठण व ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा.
दान – सत्पात्री व्यक्तीस निळे वस्त्र, सुवर्ण, कांस्यपात्र, मूग, फुले दान करावे
तिथीनुसार वर्ज्य – नारळ, खोबरं, मांस, स्त्रीसंग
दिशाशूल उपाय – दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा करण्यापूर्वी तीळ भक्षण करून बाहेर पडावे.
चंद्रबळ – मेष , वृषभ , कर्क , सिंह , कन्या , वृश्चिक , धनु , मकर , मीन — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे