 
             MLA Logo विविध लोगो
 MLA Logo विविध लोगो 
राज्यातील पोलिस खाते भारत सरकार, राज्य सरकार,पत्रकार, पोलिस, आर्मी असे लोगो किंवा लिहलेल्या अक्षरांच्या गाड्यांवर चौकशी अंती कारवाई करताना दिसते. MLA Logo
 MLA Logo आमदार, खासदार
 MLA Logo आमदार, खासदार 
पण काही ठिकाणी आमदार, खासदार, लोकसभा राज्यसभा, विधानसभा किंवा विधानपरिषद सदस्य असे लोगो किंवा स्टिकर्स असलेल्या गाड्याही फिरताना दिसल्या आहेत.
 MLA Logo MLA Logoपोलिस कारवाई
 MLA Logo MLA Logoपोलिस कारवाई 
या गाड्यांवर कारवाई झाल्याचे आतापर्यंत समोर आलेले नाही. असाच एक प्रकार रायगडमध्ये देखील समोर आला आहे.
 MLA Logo जिल्हाध्यक्ष राजा केणी
 MLA Logo जिल्हाध्यक्ष राजा केणी 
रायडगमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजा केणी यांनी आपल्या डिफेंडर गाडीवर आमदार असणारा लोगो लावल्याने आता चर्चा सुरू झाली आहे. तर असा लोगो लावता येतो का? याचे नियम काय असे प्रश्न विचारले जात आहेत.
 MLA Logo लोगो लावण्याचा अधिकार कोणाला?
 MLA Logo लोगो लावण्याचा अधिकार कोणाला? 
महाराष्ट्रात विधानसभेतील 288 सदस्य आणि विधान परिषदेतील 78 सदस्यांनाच शासकीय कामासाठी त्यांच्या गाडीवर आमदार असा लोगो लावण्याचा अधिकार आहे. हा अधिकार फक्त अधिकृत आमदार आणि विधान परिषदेच्या सदस्यांनाच असतो.
 MLA Logo स्टिकर लावण्याची मुभा
 MLA Logo स्टिकर लावण्याची मुभा 
विधानसभा सदस्य अर्थात आमदार असलेल्या व्यक्तीला आपल्या वाहनावर त्यांच्या पदाचा उल्लेख असलेले स्टिकर लावण्याची मुभा आहे. जे विधीमंडळाचे अधिवेशन सत्राच्या कालावधीसाठी असते
 MLA Logo आरटीओ दफ्तरी नोंद
 MLA Logo आरटीओ दफ्तरी नोंद 
तसेच असे स्टिकर लावण्यात आलेल्या वाहनाची संबंधित आमदाराच्या नावाने 'आरटीओ' दफ्तरी नोंद असणेही आवश्यक असते.
 Supreme Court वाहन कायद्याचे उल्लंघन
 Supreme Court वाहन कायद्याचे उल्लंघन 
तसे नसल्यास तो कायदेभंग ठरू शकतो. खासगी वाहनांवर खासदार किंवा आमदारांचे स्टिकर लावणे, हे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन आहे.
 New Rule : बँक नॉमिनीपासून क्रेडिट कार्डपर्यंत; 1 नोव्हेंबरपासून बदलणार हे 5 नियम, तुमच्या खिशावर होणार परिणाम! आणखी पाहा
 New Rule : बँक नॉमिनीपासून क्रेडिट कार्डपर्यंत; 1 नोव्हेंबरपासून बदलणार हे 5 नियम, तुमच्या खिशावर होणार परिणाम! आणखी पाहा