खेडमध्ये बळीराजा भातकापणीत गुंतलाखेड ः खेड तालुक्यात पावसामुळे खोळंबलेल्या भातकापणीने वेग घेतला आहे. पावसाच्या विश्रांतीने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेतकरी दिवसभर कापणी आणि झोडणीत मग्न झाले आहेत.---