arshdeep singh buys mercedes
यशस्वी गोलंदाजभारताचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या टी-२० फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.
arshdeep singh buys mercedes
लक्झरी कारअलीकडेच तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतला असून, परतताच त्याने स्वतःसाठी एक लक्झरी कार खरेदी केली आहे.
arshdeep singh buys mercedes
सोशल मीडियावर पोस्टअर्शदीप सिंगने त्याच्या कार कलेक्शनमध्ये Mercedes-AMG G63 SUV ही नवी कार अॅड केली आहे. त्याने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
arshdeep singh buys mercedes
गाडीची किंमतअर्शदीपच्या जी 63 SUV काळ्या रंगाची असून आतल्या भागात लाल रंगाची आकर्षक अपहोल्स्ट्री आहे. या गाडीची किंमत तब्बल 3 कोटी रुपयांच्या घरात आहे.
arshdeep singh buys mercedes
जुनी गाडीकाही दिवसांपूर्वीच अर्शदीपने त्याची जुनी Toyota Fortuner मॉडिफाय केली होती. त्याचा व्हिडिओसुद्धा त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता.
arshdeep singh buys mercedes
महत्त्वाचा खेळाडूअर्शदीप सिंग सध्या व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत 11 एकदिवसीय सामने आणि 68 टी-२० सामने खेळले आहेत.
arshdeep singh buys mercedes
क्रिकेट कारकीर्दएकदिवसीय सामन्यात त्याने आतापर्यंत 17 विकेट्स घेतल्या आहेत, तर टी-२० सामन्यांत 105 विकेट्स घेतल्या आहेत.
arshdeep singh buys mercedes
सर्वाधिक विकेटस्अर्शदीप सिंग सध्या टी-२० फॉर्मेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे.
red fort
मुघलांचा 'लाल किल्ला' नव्हे तर हिंदूंचा 'लालकोट'? नेमका दावा काय? हेही वाचा -