आजचे राशीभविष्य- 17 नाेव्हेंबर 2025
esakal November 17, 2025 08:45 PM

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मिथुन : व्यवसायामध्ये प्रगतीचे वातावरण राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

कन्या : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.

तूळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्चिक : नवीन हितसंबंध निर्माण होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनू : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर : एखादी गुप्त वार्ता समजेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

मीन : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.