इंदोरी, ता. १७ : मावळ तालुका युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष विजय विष्णू काशिद (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, दोन भाऊ, पुतणे असा परिवार आहे. उद्योजक विक्रांत काशिद यांचे ते वडीत, तर उद्योजक सखाराम काशिद व राजेंद्र काशिद त्यांचे बंधू होत. विजय काशिद इंदोरी भाजी मंडई भाजी विक्रेता संघाचे अध्यक्ष होते.
PNE25V68646