आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मन आनंदी व आशावादी राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
शासकीय कामे मार्गी लागतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
तुळ :
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
वृश्चिक :
आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. वाहने जपून चालवावीत.
धनु :
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
मकर :
राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कुंभ :
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. अपेक्षित यश लाभेल.
मीन :
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
