Eggs
अंडीअंड्यात भरपूर दर्जेदार प्रोटीन व बायोटीन असतं. हे दोन्ही मिळून केराटिनची निर्मिती वाढवतात आणि केस मजबूत व चमकदार होतात.
Lean Meat - Chicken
चिकन
लीन चिकनमध्ये भरपूर प्रोटीन असतं जे केसांच्या फॉलिकल्सची दुरुस्ती करते. त्यातील L-lysine आयर्न आणि झिंक शोषायला मदत करते.
Dryfruits
ड्रायफ्रुट्सबदाम, अक्रोड, चिया सीड्समध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन E आणि हेल्दी फॅट्स असतात. हे स्कल्पला पोषण देऊन केसांची वाढ वेगाने होण्यास मदत करतात.
Masoor Dal
मसूर डाळमसूर डाळीत प्रोटीन, आयर्न आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतं. हे पोषक तत्वं केसांना ऑक्सिजनपुरवठा सुधारून वाढीस मदत करतात.
Dairy Products
दुग्धजन्य पदार्थ
दूध, दही आणि चीजमध्ये प्रोटीन व कॅल्शियम असतं. हे केसांची स्ट्रेंथ वाढवून तुटणे कमी करतात.
Fish
मासेसॅल्मन, मॅकेरल, सार्डिन यासारख्या फॅटी फिशमध्ये ओमेगा-3 आणि प्रोटीन असते, जे स्कल्पचे आरोग्य सुधारते आणि केसांची वाढ वाढवते.
Balanced Diet
योग्य आहार
टॉपिकल प्रोडक्ट्स महत्त्वाचे असले तरी खऱ्या अर्थाने केस आतून मजबूत व्हायचे असतील तर रोजच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ जरूर जोडा.
Sleeping with open hair is good or not
रात्री केस मोकळे ठेवून झोपलं तर काय होतं? आणखी वाचा