Hair Care Tips
रात्री तेल नकोरात्री झोपण्यापूर्वी केसांमध्ये तेल (Hair Oil) लावणे टाळावे. कारण रात्रभर तेल राहिल्यास धूळ (Dust) आणि घाण (Dirt) केसांना चिकटून केस जड होऊ शकतात.
Hair Care Tips
सीरम उत्तम पर्यायरात्री झोपण्यापूर्वी तेलाऐवजी सीरम वापरणे उत्तम आहे. सीरम हलके, ज्यामुळे केसांना भरपूर पोषण मिळते आणि सकाळी केस मऊ व व्यवस्थित राहतात.
Hair Care Tips
तेल लावण्याची योग्य वेळतुम्हाला तेल लावायचेच असेल, तर ते केस धुण्याच्या (Hair Wash) फक्त १ ते २ तास आधी लावा. तेल हलक्या हाताने टाळूमध्ये (Scalp) मसाज करा, जेणेकरून मुळांना पोषण मिळेल.
Hair Care Tips
जास्त वेळ टाळाजर तुम्ही रात्री तेल लावून झोपत असाल, तर ते जास्त वेळ 6-8 तास ठेवू नका. जास्त वेळ ठेवल्यास केस चिकट होतात आणि केसांतील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो.
Hair Care Tips
सीरमचा वापरकेस धुतल्यानंतर टॉवेलने थोडे सुकवून ओल्या केसांना सीरम लावा. यामुळे केसांना चमक आणि मऊपणा येतो.
Hair Care Tips
तेलाचे कार्यतेलाचा मुख्य उद्देश केसांच्या मुळांना पोषण देणे आणि त्यांना मजबूत करणे हा आहे. म्हणूनच ते केस धुण्यापूर्वीच वापरावे.
Hair Care Tips
सीरमचे कार्यसीरम केसांना चमक देणे, मऊपणा (Softness) आणणे आणि स्टाइलिंग (Styling) साठी मदत करते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी किंवा केस धुतल्यानंतर सीरम लावा.
Beetroot juice for Skin
पिंक ज्यूस स्किन ग्लोचा राजा! रोज नक्की प्या अन् मिळवा गुलाबी त्वचा येथे क्लिक करा