आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 डिसेंबर 2025
esakal December 13, 2025 12:45 PM

पंचांग -

शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण ९, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.५९ सूर्यास्त ५.५८, चंद्रोदय उ. रात्री २.०३ चंद्रास्त दुपारी १.२४, पारशी अमर्दाद मासारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष २२ शके १९४७.

दिनविशेष -

  • २००७ - ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर.

  • २०१७ - श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात रोहित शर्माने द्विशतक झळकाविले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.