बिर्याणीला बनवा 'राजेशाही बिर्याणी' वापरा 'हे' खास मसाले
esakal December 17, 2025 08:45 AM
शाही बिर्याणी

योग्य प्रमाणात आणि योग्य मसाल्यांच्या वापरामुळेच स्वादिष्ट आणि पौष्टिक खरी ‘शाही बिर्याणी’ तयार होते.

Make Biryani “Royal Biryani”

शाही सुगंध

भाताला ताजातवाना, सौम्य सुगंध देणारे तमालपत्र बिर्याणीच्या बेस नोट्स ठरवते.

Bay Leaf

लहान पण दमदार

तीव्र सुगंध आणि हलका तिखटपणा देणारी लवंग कमी प्रमाणात वापरली तरी चव खुलवते.

Cloves

गोडसर सुगंध

ठेचलेली हिरवी वेलची बिर्याणीला नाजूक, गोडसर आणि आकर्षक वास देते.

Cardamom

भारतीय ओळख

फोडणीत वापरलेले जिरे किंवा शहाजिरे बिर्याणीला पारंपरिक भारतीय स्वाद देतात.

Cumin

गोड-तिखट

व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही बिर्याणीत मिसळणारी दालचिनी चवीला खास बनवते.

Cinnamon

सौम्य तिखटपणा

अखंड मिरीमुळे तीक्ष्ण सुगंध आणि तिखटपणा मिळतो, विशेषतः मटणात.

Black Pepper

मोगलाई टच

जायफळ व जायपत्री; चिमूटभर वापरलेले हे मसाले बिर्याणीला शाही, समृद्ध चव देतात.

Nutmeg & Mace

लक्झरी सुगंध

गोडसर, माइल्ड सुगंधामुळे शेवटी घातलेले चक्रीफूल बिर्याणीला खास बनवते.

Star Anise

रंग आणि सौंदर्य

हळद सौम्य रंग देते, तर काश्मिरी लाल तिखट सुंदर लालसर छटा देऊन तिखटपणा वाढवत.

Turmeric & Kashmiri Chili

ताजेपणा

कोथिंबीर व पुदिना वापरल्याने चव संतुलित राहते आणि बिर्याणी ताजी वाटते.

Coriander

शाही ओळख

केशर, केवडा जल, गुलाबजल अंतिम टच देऊन बिर्याणीला राजेशाही सुगंध आणि अनुभव देतात.

Saffron / Kewra Water / Rose Water

Smartphone Battery Saving Tips

तुमचा स्मार्टफोन स्वतःच बॅटरी संपवतोय! हे लपलेले फीचर्स तात्काळ बंद करा येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.