ख्रिसमसचा उत्साह वाढवण्यासाठी घरोघरी सुंदर पदार्थ तयार केले जातात. 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून केक, चॉकलेट्स आणि इतर अनेक गोड पदार्थ घरी तयार केले जातात. पण सतत केक खाऊन कंटाळा आल्यावर आपल्यापैकी काहीजण नवीन पदार्थ करून पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने चॉकलेट बर्फी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट आवडते. यामुळे शरीराला अनेक फायदेही होतात. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून दोन ते तीनदा चॉकलेटचे सेवन करू शकता. सणासुदीच्या दिवशी खाऊ आणून खाल्ला जातो. पण विकल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याने शरीराला हानी पोहोचते. त्यामुळे घरीच बर्फी बनवा. चला तर मग जाणून घेऊया चॉकलेट बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.(छायाचित्र सौजन्य – Pinterest)
बाळाच्या सकाळच्या नाश्त्यासाठी पारंपारिक पद्धतीने बाजरीचे पिठाचे पान बनवा, दिवसाची सुरुवात पौष्टिक आहाराने करा.
तुमच्या जेवणात झटपट मसालेदार कढीपत्त्याची चटणी बनवा! महिन्याभरात केस गळणे थांबेल, केस लांब होतील