Property Purchase Safety: घरखरेदीत फसवणूक टाळण्यासाठी तपासा 'ही' महत्त्वाची कागदपत्रे..
esakal December 27, 2025 06:45 PM

Title Deed

मालकी हक्काचा पुरावा

मालमत्तेचा मूळ आणि सर्वात महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज. यावरून खरा मालक कोण आहे हे स्पष्ट होते.

Sale Deed

विक्री करार

मालकी हक्क विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे अधिकृतरीत्या हस्तांतरित करणारा दस्तऐवज.

Encumbrance Certificate – EC

भार प्रमाणपत्र

मालमत्तेवर कोणतेही कर्ज, तारण किंवा कायदेशीर बोजा नाही याची खात्री देते.

Occupancy Certificate – OC

भोगवटा प्रमाणपत्र

घर राहण्यायोग्य असल्याचे स्थानिक प्राधिकरणाकडून दिलेले प्रमाणपत्र.

(Completion Certificate – CC

पूर्णत्व प्रमाणपत्र

बांधकाम मंजूर आराखड्यानुसार पूर्ण झाल्याचे अधिकृत प्रमाण.

Approved Building Plan

मंजूर बांधकाम आराखडा

महानगरपालिका/स्थानिक प्राधिकरणाने मंजूर केलेला बांधकाम नकाशा.

RERA

नोंदणी प्रमाणपत्र

नवीन प्रकल्पांसाठी अनिवार्य; प्रकल्प कायदेशीर असल्याची खात्री देते.

Khata Certificate

खत प्रमाणपत्र

मालमत्तेची नोंद व कर आकारणीसाठी आवश्यक कागदपत्र..

NOCs

ना हरकत प्रमाणपत्रे

पाणी, वीज, अग्निशमन दल इत्यादी विभागांची परवानगी.

Property Tax Receipts

मालमत्ता कर पावत्या (Property Tax Receipts)

घरावरील कर नियमित भरला असल्याचा पुरावा.

Seller's ID cards

विक्रेत्याची ओळखपत्रे

PAN, आधार कार्ड व पत्त्याचा पुरावा तपासणे महत्त्वाचे.

Society Documents

सोसायटी कागदपत्रे (Society Documents)

सोसायटीचे NOC, शेअर सर्टिफिकेट (फ्लॅटसाठी आवश्यक)

येथे क्लिक करा

Health Benefits of Quitting Sugar

साखर खाणे बंद केल्याचे आरोग्यदायी फायदे?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.