BMC Mayor Election Process मतदान
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत.
BMC Mayor Election Process मुंबई महापालिका
या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारला सुरूवात केली आहे. मात्र, सध्या मुंबई महापालिका सर्वाधिक चर्चेत आहे.
Raj Uddhav Thackeray Alliance ठाकरे बंधू
कारण BMC निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत तर भाजपनेही आपली पूर्ण ताकद लावली आहे.
BMC Mayor Election Process महापौर
याच निवडणुकांच्या निमित्ताने मुंबई महापालिकेत महापौर कसा निवडला जातो ते जाणून घेऊया.
BMC मध्ये एकूण 227 प्रभाग असून ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक विजयी होतात, त्यांचा महापौर बनतो.
BMC Mayor Election Process विशेष सभा
महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीसाठी पालिकेच्या निवडणुकीनंतर पहिली विशेष सभा घेतली जाते.
BMC Mayor Election Process महापौर
या पहिल्या सभेत नगरसेवक 'हात उंचावून' मतदान करून महापौर आणि उपमहापौरांची निवड करतातय
BMC Mayor Election Process आरक्षण
महापौर पदासाठी आरक्षण सोडत काढून आरक्षण निश्चित केले जाते.
BMC Mayor Election Process कार्यकाळ
नगरसेवक आणि महापालिकेचा कार्यकाळ महापालिकेच्या पहिल्या सभेपासून 5 वर्षांचा असतो.
BMC Mayor Election Process दोन महापौर
मात्र, महापौरांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो. 5 वर्षांच्या महापालिका कार्यकाळात दोन महापौरांची निवड केली जाते.
History of Mahapaur Word NEXT : स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय? निवड कशी केली जाते क्लिक करा